Dictionaries | References

आगापिछा

   
Script: Devanagari

आगापिछा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Past and future generations. Any family connections entailing responsibility.

आगापिछा     

अगापिछा पहा . आतां मला आगा पिछा कांहीं नाहीं . काशीवासास जावें म्हणजे जन्माचें सार्थक होईल .

आगापिछा     

(आगा = पुढला भा
पिछा = पिछाडीचा भाग) यावरून शेंडाबुडखा. १. वडील माणसे व मुलेबाळें किंवा कुटुंब, प्रपंच. ‘श्रीधरपंताला आता आगापिछा काही नाही, मग त्यांनी आपली संपत्ति एखाद्या धर्मकार्याला का देऊन टाकूं नये?’ २. पूर्वपीठिका
मागील इतिहास. ‘त्याचा आगापिछा माहीत असल्याशिवाय तो हाती कसा लागणार.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP