Dictionaries | References आ आगीदुगी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आगीदुगी A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; with implication of tattling, or officious intermeddling, or censorious observation, and gen. with neg. con. v काढ, पाह, कर, उरक. Ex. मी कोण्हाची आ0 पाहत नाहीं; बाबा कोण्ही कांहीं करो कोण्ही कोण्हाची आ0 करुं नये. Rate this meaning Thank you! 👍 आगीदुगी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f The crimes and offences (of others).आगीदुगीत नसणें Have no concern with the misdeeds of. Rate this meaning Thank you! 👍 आगीदुगी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. भानगड , चोंबडेपणा करुन किंवा मध्यें तोंड घालून दुसर्यानें केलेला अपराध किंवा मूर्खपणा पुढें आणणें ; चहाडी ; आगलावेपणा ( अकरणरुपांत उपयोग व ज्या वस्तूवर क्रिया घडते तिची षष्ठी योजितात ). ( क्रि० काढणें , पाहणें , करणें , उकरणें ). मी कोण्हाची आगीदुगी पहात नाहीं . उठाठेव ; दुसर्याची पंचाईत ; भानगड . बाबा कोणी कांहीं करो , कोणी कोणाची आगीदुगी करुं नये . [ सं . आगस ; म . आग = अपराध , द्वि . ] आगीदुगींत नसणें - भानगडींत नसणें ; उठाठेवींत , पंचायतींत न पडणें . आगीभागी पडणें - धोक्याच्या व दगदगीच्या धंद्यांत पडणें ; गोत्यांत पडणें . [ सं . अग्नि ; म . आग + भाग ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP