Dictionaries | References

आगे आगे, गोरख जागे

   
Script: Devanagari

आगे आगे, गोरख जागे     

मच्छिन्द्रनाथाचा शिष्य गोरख हा फार गुरुभक्त होता. तो मच्छिन्द्रनाथ निजला असतां जागा राहून पाहरा करीत असे व केव्हांहि रात्री उठून पाहिले तरी गोरक्षनाथ हा आपला जागा असलेला दिसे. यामुळें केव्हांहि त्यांचेवर संकट येत नसे, ते पुढे जात असे. यावरून नेहमी जागृत असणारा मनुष्य
सावध मनुष्य.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP