Dictionaries | References आ आग्या वेताळ Script: Devanagari Meaning Related Words आग्या वेताळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एक पिशाच्च जात. याचे सर्व शरीर अग्निरूप असते. याचा मंत्र जपला असतां वाटेल त्या वस्तूला आग लाविता येते. (ल.) अतिशय जाज्वल्य, कडक स्वभावाचा माणूस. ‘रामकृष्णपंतदादा म्हणजे नुसते आग्या वेताळा आहेत. त्यांना मुलाचे हे चाळे खपावयाचे नाहीत?’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP