Dictionaries | References आ आग्या Script: Devanagari Meaning Related Words आग्या A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A kind of Nettle, Urtica interrupta.That occasions a burning heat on biting or stinging;--epithet of certain serpents, bees, flies &c. 2 Hot and fiery--a person, a temper. आग्या Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A kind of nettle.a Hot and fiery. आग्या मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक वनस्पती Ex. धान्याच्या शेतात आग्या झाल्यास पीके जळतात. ONTOLOGY:झाड़ी (Shrub) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खाजरी खाजकुइरी खाजरी कुइरी खाज कुइली खाजकुइली खाजकुयहिरी खाजकोयरीWordnet:benশবল ঘাস gujઆગિયા hinअगिया kasأگِیا malശബല പുല്ല് oriଅଗିୟା ଘାସ urdاگیا , اگیا گھاس noun जिला स्पर्श होताच खाज सुटते तसेच अंगाची लाही होते अशी वनस्पती Ex. आग्यामुळेच शेतातील पिकेही वाया जातात. ONTOLOGY:झाड़ी (Shrub) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঅগিয়াসন hinअगियासन kanಅಗಿಯಾಸನ kasسۄے , اَگِیاسَن kokखातखुतली malഅഗിയാസന് oriଅଗିୟାସନ ଘାସ tamஒருவிதப் புல் telఒక రకం గడ్డి urdاگیاسن , اگیا आग्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. खाजरी ; खाजकुइली ; स्पर्श झाला असतां आग होणारी एक वनस्पति ; पीतवर्णी . हिचीं जाईच्या पानासारखीं पानें असून सफेद रंगाचीं लहान बोंडें येतात ; धान्याच्या शेतांत हीं झाडें झाल्यास पीक जळून जातें . आग्या आणि काचकुहिरी । - दा ३ . ७ . ५ .काजवा ; अग्या पहा .सुतेरा ( कोळी ); पाऊस कमी झाला असतां जोंधळ्याच्या पिकावर होणारा किडा . - कृषिवि १७४ .आगी माशी ; मोहळाची माशी ; चावणारा - आग करणारा ( चावल्या - डसल्यानंतर ) साप इ० प्राणी . - वि .आग करणारा ; दंश करणारा .अतिशय रागीट ; तापट , जहाल ( मनुष्य , स्वभाव ). [ सं . अग्नि ]०घणस घोणस - पु . ज्यानें दंश केला असतां अंगाची आग होते असा घणस .०झोटिंग पु. आग्यावेताळ पहा . जाखाई जोखाई मायाराणी । मारको मेसको यक्षिणी । आग्याझोटिंग जखिणी । त्यांस भजोन जन बुडाले ॥ - ह १३ . ६७ .०देवी स्त्री. देवीं ( फोड्यां ) चा एक जाज्वल्य प्रकार .०फुरसें पु. ( कु . ) सर्पाची एक जात .०विंचू पु. एक प्रकारचा विंचू ; काजव्यासारखा प्रकाशणारा . आगाया विंचु झाला म्हणून काय कंठींच कवळावा । - भज ८८ .०वेताळ पु. आग लावणारा पिशाच्चांचा राजा . याचा एक मंत्र आहे . तो जपला असतां ज्या मनुष्याचा नाश कर्तव्य असेल त्याच्या शरीरास किंवा मालमत्तेस आग लागते . रात्रीं डोंगरावर इकडे तिकडे जाळ दिसूं लागला असतां आग्या वेताळाचा संचार सुरु झाला असें म्हणात .अति तामसी , तापट , तडफदार मनुष्य . आमचे रावसाहेब म्हणजे शुध्द आग्यवेताळच आहेत .०सर्प पु. एक सापाची जात . गगनीं लागती ज्वाळ । आग्यासर्पे । - दावि २४४ .०सोमल पु. मनशीळ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP