Dictionaries | References

आग लावणें

   
Script: Devanagari

आग लावणें     

कलह लावणें
भांडणतंटा उपस्थित करणें. ‘या कारटीनें आग लावून दिली असेल. ही मोठी चोमडी आहे असे आजोबांच्या तोंडचे शब्द कानी पडले.’ -पकोघे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP