Dictionaries | References

आचार खरा पण विचार नाहीं

   
Script: Devanagari

आचार खरा पण विचार नाहीं     

एखादा मनुष्य परंपरागत आचार केवळ चालत आला म्हणून चालवितो
त्यातील तत्त्व समजून घेण्याचा प्रयत्‍न करीत नाही, किंवा त्याबात विचारहि करीत नाही, तेव्हां त्याबद्दल योजितात. श्रद्धेने केवळ अंधानुकरण करणार्‍या माणसास म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP