Dictionaries | References आ आज अमीर तर उद्या फकीर Script: Devanagari Meaning Related Words आज अमीर तर उद्या फकीर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वैभव हे क्षणभंगुर असतेजो आज वैभवसंपन्न असतो तोच उद्या भिकारी होण्याचा संभव असतोसध्या श्रीमंती भोगणारेहि पुढें दरिद्री होण्याचा संभव असतो. चालता काळा आहे तो वैभव असते. दिवस पालटले म्हणजे दारिद्य्र येते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP