Dictionaries | References आ आज आहे सुवर्णकांती, उद्यां होय तिची माती Script: Devanagari Meaning Related Words आज आहे सुवर्णकांती, उद्यां होय तिची माती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याचे शरीर हे क्षणभंगुर आहे. जोपर्यंत देहांत जीव आहे तोपर्यंत तो कितीहि तेजःपुंज व सौंदर्यसंपन्न दिसला तरी त्यास लवकरच नाश आहे व मरणोत्तर त्याची मातीच होणार, हे निश्र्चित आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP