Dictionaries | References

आज चांगले करील, तर उद्या कामास येईल

   
Script: Devanagari

आज चांगले करील, तर उद्या कामास येईल     

आज जर आपण एखादे सत्कृत्य केले तर ते पुढे मागे आपल्या उपयोगी पडते. पेरावे तसे भरावे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP