Dictionaries | References आ आटु Script: Devanagari See also: आटू Meaning Related Words आटु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. कष्टपूर्ण ; वेदनायुक्त . आटु भवंडिला सिहा रिसाचा । एक पाडू या फिलिस्तेवाचा । - ख्रिपु १ . २४ . ४५ . [ प्रा . अट्ट ; सं . आर्त ; म . अट ] पु. हट्ट . अट पहा . आटु वेगु विंदाणु । - ज्ञा १३ . २७१ . [ का . अड्ड ] पु. लय ; आटणी ; नाश . तंव शब्दाचा दिवो मावळला । मग तयाहि वरी आटु भविन्नला । - ज्ञा ६ . ३१४ . आटु भवीनला यादवा - उषा १६८८ . [ आटणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP