Dictionaries | References

आतळणें

   
Script: Devanagari

आतळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To come in contact with; to touch. Ex. अन्याय आतळों न द्यावे ॥

आतळणें     

उ.क्रि.  
( काव्य . ) संसर्ग होणें ; स्पर्श करणें ; शिवणें ; भेटणें . ते कर्मीं तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती । - ज्ञा २ . २७८ . - एभा २ . ४८० . आतणें पहा .
पावणें ; लाभणें . तुजहूनि शाल्व पवित्र भला । नाहीं अंबेसी आतळला । - मुसभा ११ . ४९ .
धारण करणें ; पावणें ; प्राप्त होणें . अगाध महोदधीचें जीवन । आतळे धवळ दुग्धवर्ण । - मुआदि ४ . ११० . [ सं . आप = मिळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP