Dictionaries | References

आत्या

   
Script: Devanagari

आत्या     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A respectful term of compellation or address for a paternal aunt. 2 m A term of courteous address or mention for a male.

आत्या     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A respectful term of address for a paternal aunt.
आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलें असतें   A sneering expression aimed at a man who tries to deceive or satisfy himself by imagining an impossibility.

आत्या     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वडिलांची बहीण   Ex. माझी आत्या फार प्रेमळ आहे
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आत्याबाई
Wordnet:
asmপেহী
benপিসি
gujફોઈ
hinबुआ
kanಸೋದರತ್ತೆ
kasپۄپھ
kokमावळण
malഅമ്മായി
mniꯃꯅꯦ
nepफुपू
oriପିଉସୀ
panਭੂਆ
sanपितृष्वसा
tamஅத்தை
telమేనత్త
urdپھوپھی

आत्या     

 स्त्री. 
आत पहा . देशस्थ ब्राह्मणांत आत्ती म्हणतात . [ सं . अत्ता , अत्ती , अत्तिक ; प्रा . अत्ता = आई , सासू ; का . अते , अत्ति = सासू ]
पुरुषास बहुमानार्थी लावावयाचा शब्द . रंगनाथस्वामी निगडीकर यांच्या वडील भावास आत्यास्वामी म्हणत असत .
०बाई  स्त्री. 
बापाची बहीण ; आत .
सासू . ( कांहीं जातींत आत्या ही सासू होऊं शकते ). तंव सत्यभामा म्हणे आत्याबाई । तुम्हासी तरी म्हणावें काई । तुम्ही कां म्हणवितां यांची आई । केवीं उदरीं धरिलें हो ॥ - जै ९ . ७२ . म्ह० आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलें असतें = जी गोष्ट किंवा स्थिति पालटणें आपल्या हातीं नाहीं ती तशी नसती तर बरें झालें असतें असें व्यर्थ म्हणणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP