Dictionaries | References आ आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।। Script: Devanagari Meaning Related Words आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 परिस्थिति बदलूनहि मनुष्याचा अंगस्वभाव जेव्हां बदलत नसतो, तेव्हां या म्हणीचा उपयोग करितात. -तुगा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP