Dictionaries | References

आपजणें

   
Script: Devanagari

आपजणें     

अ.क्रि.  उपजणें ; उत्पन्न होणें ; घडणें ; घडून येणें . पंचभूतांचें धान्य निपजे । तयाचा अन्नरस आपजे । - विपू ६ . १० . कां भूमि कुंभ ठेविजे । तै सकुंभता आपजे । - अमृ ४ . ४२ .
भासणें ; वाटणें . जैसे स्वप्नामाजीं देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे । - ज्ञा २ . १३९ . [ आप + जन = उत्पन्न होणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP