Dictionaries | References आ आपण करावे अन्याय, देवा घरी न्याय Script: Devanagari Meaning Related Words आपण करावे अन्याय, देवा घरी न्याय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपण स्वतः अन्यायाची कृत्ये करावी व त्यांची फळे भोगण्याची वेळ आली म्हणजे ईश्र्वरास दोष द्यावा, यात काय अर्थ? आपण करावे ते काम, हातीं (गांठीं) असेल तो दाम ‘आप करेसो काम’ पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP