Dictionaries | References आ आपण कामास लोटावें, कामानें आपणास लोटूं नये Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आपण कामास लोटावें, कामानें आपणास लोटूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | नेहमी आपण काम आवरीत असले म्हणजे ते आपल्या आटोक्यांत असते. तेच जर साचूं दिले तर मग आपणास काही ते उरकत नाही व उलट आपणच त्याच्या आहारी जातो. तेव्हां आपण आपले काम नेहमी आवाक्यांत ठेवावे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP