Dictionaries | References

आपण चांगले तर जग चांगले

   
Script: Devanagari

आपण चांगले तर जग चांगले     

आपण दुसर्‍याशी वागावे तसे जग आपल्याशी वागते. त्यांच्याशी आपण चांगली वागणूक ठेवली तर लोकहि आपणाशी भलेपणानें वागतात. याच्या उलट आपण दुसर्‍याशी वाकडे झाल्यास तोहि आपणापाशी तसाच वागणार. तु०-आप भला तर जग भला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP