Dictionaries | References

आपण म्हणतों एक आणि होते भलतेंच

   
Script: Devanagari

आपण म्हणतों एक आणि होते भलतेंच     

मनुष्य एक गोष्ट करावयाची योजतो पण परमेश्र्वरी योजना निराळीच असल्यामुळे भलतीच गोष्ट होते. तु०-मनसा चिंतितं कार्यम् दैवमन्यच्च चिन्तयेत्। (इथे इंग्रजी वाक्य आहे. पान नं. १०६)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP