Dictionaries | References आ आपली आणास आगेना, दुसर्यास म्हणे नीट कां वागेना Script: Devanagari Meaning Related Words आपली आणास आगेना, दुसर्यास म्हणे नीट कां वागेना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वतःची बायको स्वतः नीट धाकात ठेवतां येत नसतांना दुसर्याची बायको नीट वागत नाही म्हणून तक्रार करणें, हा मूर्खपणा आहे. आधी स्वतःचे घर सांभाळावे व मग दुसर्याचे दोष काढावे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP