Dictionaries | References

आपलें नाक कापून दुसर्‍यास अपशकून करणें

   
Script: Devanagari
See also:  आपलें नाक कापून दुसर्‍यास अवलक्षण करणें

आपलें नाक कापून दुसर्‍यास अपशकून करणें     

दुसर्‍याचें नुकसान व्हावें म्हणून आपला स्वतःचा नाश करुन घेणें
स्वतःचे नुकसान करुन दुसर्‍याच्या कामांत व्यत्यय आणणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP