Dictionaries | References

आपले खावें पण दुसर्‍यास भ्यावें

   
Script: Devanagari

आपले खावें पण दुसर्‍यास भ्यावें     

आपल्या पदरचे खाऊन दुसर्‍याची भीति बाळगणें. आपण जरी स्वतःच्या घरचेच खात असलो तरी शेजार्‍यापुढे आपल्या वैभवाचे प्रदर्शन करूं नये. त्यामुळे त्याला विनाकारण हिणविल्यासारखे होते व त्याचा मत्सर जागृत होतो व पुढे मागे आपणांस तो बाधक झाल्याशिवाय रहात नाही. तु०-आपली भाकरी० पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP