Dictionaries | References

आमी तुमी अ॓का, तांदलांनं(शितानं) केल्यात लोका

   
Script: Devanagari

आमी तुमी अ॓का, तांदलांनं(शितानं) केल्यात लोका     

(गो.) तुम्ही आम्ही सर्व एकच आहोत पण ऐकमेकाला जेऊं घालण्याचे होत नाही म्हणून आपण दूर आहोत. स्वार्थ हा आपसांत भेद पाडतो. तु०-(अ) तुम्ही आम्ही एक कंठाळीला मेख. (आ) यूयं वयं वयं यूयं इत्यासीन्मतिरावयोः। किंजातमधुना येन यूयं वयं वयं।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP