Dictionaries | References

आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं

   
Script: Devanagari

आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं     

तुम्ही आम्ही जरी भाऊ असलो व ते नाते आम्हाला मान्य असले तरी आमच्या कंठाळीला तुम्ही हात लावूं नका. म्हणजे दुरून आपला संबंध आहे तेवढा पुरे, फारशी लगट करू नका. वरवर प्रेम. ‘आम्ही तुम्ही एक कंठाळीला मेख’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP