Dictionaries | References

आरती होणें

   
Script: Devanagari
See also:  आरती करणें

आरती होणें     

पूजेच्या शेवटी आरती करण्यात येते
यावरून १. कार्याची समाप्ती होणें-करणें
इतिश्री. २. (उप.) प्रशंसा, स्तुति करणें
मान सन्मान देणें. ‘लॉर्ड सँढर्स्ट यांचीहि आरती करण्याचा आमचा विचार आहे.’ -टि. २.१०३

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP