Dictionaries | References आ आला बायकोचा भाऊ, याहो आपण एका ताटीं जेवूं Script: Devanagari Meaning Related Words आला बायकोचा भाऊ, याहो आपण एका ताटीं जेवूं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य आपल्या बायकोच्या भावाबद्दल फार प्रेम दाखवितो. म्हणजे जितके आपल्या स्वतःच्या नातलगांबद्दल त्याला अधिक प्रेम वाटते. बहुधा मनुष्य स्वतःचे आप्त दूर करतो व स्त्रीचे जवळ करतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP