Dictionaries | References आ आलोचणें Script: Devanagari Meaning Related Words आलोचणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. पाहणें ; बघणें ; विचार करणें . मायेपुढें बाळका । रिगतां न पडे शंका । तैसें मन देतां लोकां । नालोची जो - ज्ञा १३ . ३६० . आलोचिलें कीं पीडितील व्यर्थ - दावि ३०९ .सांगणें . धावोनि मिठी घालावयासी । हितगुज आलो चासी । - एभा ११ . ११५७ . [ सं . आ + लोच ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP