Dictionaries | References आ आळ्यांत आणणें Script: Devanagari Meaning Related Words आळ्यांत आणणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ताब्यात आणणेंकह्यांत आणणेंनियमन, नियंत्रण करणें. ‘जॉनसन याने कोशरचना करून तीस (इंग्रजी भाषेस) आळ्यांत आणण्याचा प्रचंड उद्योग आरंभून तो एकट्याने शेवटास नेला.’ -नि ५५६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP