Dictionaries | References

आवटणें

   
Script: Devanagari
See also:  आंवटणें

आवटणें     

क्रि.  उरणें . ( - शर . )
उ.क्रि.  ( कों . ) पेरलेलें धान्य ( बहुधां नागली व वरी , क्वचित एका जातीचें भात ) उगवून आल्यावर उपटून नांगरलेल्या जमीनींत काडी काडी आडवी फेंकणें ( म्हणजे तें जीव धरतें ). [ सं . आ + वट = वेगळें करणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP