Dictionaries | References आ आवतण Script: Devanagari See also: आवतणें Meaning Related Words आवतण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. बोलावणें ; आमंत्रणें . अवतण , अवतणें पहा . गोमायुगृध्रपलभुकपरिवांरा मुत्युलागिं आवतणें । दिधलीं कुरुसैन्यांनीं ... - मोकर्ण ८ . ४ .अभिमंत्रण करणें . मल्लविद्येचा अभ्यास । आंवतूनि चालिला चंडीश । हां हां म्हणतां नागपाश । घातिला त्यासि ॥ - कथा ३ . १० . १६३ . शनवारीं आणिला जरी आंवंतनु धोतरा । निरमाल्य गमे नाहीं तेज कुण्या मंतरा । - प्रला १०४ .भोजनास बोलाविणें . भोजना आवंतिला सहपरिवारीं । - मुआदि ४० . ७२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP