Dictionaries | References आ आवैचे मन कांतली, भुर्ग्याचे मन करटी Script: Devanagari Meaning Related Words आवैचे मन कांतली, भुर्ग्याचे मन करटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) आईचे मन म्हणजे नारळाच्या आतील गीर व मुलांचे मन म्हणजे नारळाच्या करटीप्रमाणे असते. एकीकडे मातृवात्सल्य व दुसरीकडे मातेविषयी निष्ठुरता दाखविते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP