Dictionaries | References

आशा धरावी परमेश्र्वराची, निराशा धरावी इतराजनांची

   
Script: Devanagari

आशा धरावी परमेश्र्वराची, निराशा धरावी इतराजनांची     

मनुष्याने फक्त परमेश्र्वरावर विश्र्वास ठेवावा व त्याच्याच साहाय्याची अपेक्षा करावी. इतर कोणी मनुष्य आपणांस साहाय्य करील अशी अपेक्षा कधी करू नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP