Dictionaries | References

आशा मेल्यावरी, कांहीं न राहे माघारी

   
Script: Devanagari

आशा मेल्यावरी, कांहीं न राहे माघारी     

मनुष्याला या जगात कोणतीहि आशा राहिली नाही तर त्याला आयुष्यात काही कर्तव्यच नाहीसे होते व त्यामुळे त्याचे आयुष्य शून्यमय होते. कारण कसल्या तरी आशेवर तो जगत असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP