Dictionaries | References इ इकडे Script: Devanagari See also: इकडेस Meaning Related Words इकडे A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Hither, hitherwards. 2 Here, in this place or way. 3 See एथें Sig. II. इकडे Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Here; hither. इकडे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb या दिशेला किंवा या ठिकाणी Ex. सध्या इकडे खूप पाऊस पडतो आहे ONTOLOGY:दिशासूचक (Direction) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:इथे येथेWordnet:asmএইফালে bdबेथिङै benএপাড়ে gujઆ તરફ hinइधर kanಇಲ್ಲಿ kasیَپٲرۍ kokहांगा malഈ ഭാഗത്ത് mniꯁꯣꯝ꯭ꯊꯪꯕ꯭ꯃꯥꯏꯀꯩ nepयता oriଏପଟେ panਏਧਰ tamஇங்கே telఇక్కడ urdاِدھر , اِس طرف , یہاں پر , اِس جگہ , اِس مقام پر adverb एखाद्या विशिष्ट जागी Ex. राम इकडे राहतो MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:स्थानसूचक (Place) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:इथे या जागी येथेWordnet:asmইয়ালৈ bdबेयाव gujઅહીં hinयहाँ kanಇಲ್ಲಿಗೆ kasیور , یوٚتَتھ kokहांगा malഇവിടെ mniꯃꯐꯝ꯭ꯑꯁꯤꯗ nepयहाँ oriଏଠାକୁ panਇਥੇ sanअत्र tamஇங்கே telఇక్కడికి urdیہاں , اس جگہ , اس طرف इकडे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( बायकी ) पति , नवरा . बायका नवर्याचें नांव घेत नाहींत , तेव्हां इकडे ( = आपला पति ) ही मोघम संज्ञा योजितात . कधीं इकडून असाहि प्रयोग आढळतो . काय मेल्यांची छाती लागली आहे इकडच्यापुढें उभें राहाण्याची ! - पृच १३७ . काळजी इकडची वाही . - संग्रामगीतें ४९ .क्रि.वि. या बाजूस , दिशेस .येथें , या जागीं .घरीं ; स्थानीं ; कडे या अर्थी . त्याचे इकडे माझे इकडे . एथें पहा . [ हा + कडे ; का . ईकडे ; ते . इक्कड , अक्कड ] Related Words इकडे नई, तिकडे वई इकडे नही, इकडे वही इकडे इकडे तिकडे इकडचा डोंगर इकडे करणें इकडला डोंगर इकडे करणें इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं इकडे आड, तिकडे विहीर इकडे आले हंसूं आणि तिकडे गेले उतूं इकडे नही तिकडे वही इकडे ना तिकडे, ठाव नाही कोणीकडे इकडे ये, इकडे ये आणि माझ्या कपाळाचे गंध (कुंकु, कपाळच्या अक्षता) पहा अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे कुणब्याचे बोलणें, मुळाभर इकडे का मुळाभर तिकडे इधर چَھلہٕ چھانٛگِر ইয়ালৈ ଏଠାକୁ ਤਿੱਤਰ ਬਿਤਰ ਇਥੇ बेयाव ఇక్కడికి ಇಲ್ಲಿಗೆ here یَپٲرۍ इतः ছিন্ন-ভিন্ন এইফালে এখানে এপাড়ে हेवटेनतेवटेन ଏପଟେ ଛିନ୍ଛତ୍ର ਏਧਰ છિન્નભિન્ન આ તરફ बेथिङै फोरसा फोरसि यता அங்குமிங்குமாக ఇక్కడ ഈ ഭാഗത്ത് ചിതറി हांगा यहाँ இங்கே अत्र तितर-बितर ഇവിടെ અહીં చెల్లాచెదరైన ಇಲ್ಲಿ इतस्ततः ভাঙা हडें या जागी अज्या आंडाळे धुंडाळे काडप हेंगे शृंगापत्ति अथज्या धड ना गृहस्थ, धड ना भिक्षुक इतस्तत ; इबाक अरूता घरीं आड बाहेर नदी हेक्कडे न्हयिं, तेक्कडे वायिं येथे आर्ता इकडंतिकडं अलाड अलीकस अवताभवता अवतींभवतीं एक्कडेन कुत्र्यासारखे फिरणें कुत्र्यासारखे हिंडणें घरांत भय घरकराचो अन् रानांत भय वाघाचो हेरुन फेरुन मानेवर खडा ठेवणें मायतें नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो टेहली डगमगत अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय नही अरत्र ना परत्र कानांतून काढून नाकात घालणें कार्यावर दृष्टि ठेवणें कित्त्यावर घालणें इथे उडवला उडवला कचराकुंडी अरता परता एउतें एरीकडे एळकोटमल्हार एळकोट मल्हार एहेंतेहें कोंबो गेलो तारवार, कोंबी जाली गुरवार Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP