Dictionaries | References

इतल्ला

   
Script: Devanagari

इतल्ला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v कर, दे, सांग, लिह.

इतल्ला     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Concern with. Information or intelligence.

इतल्ला     

पुस्त्री .
संबंध ; हित ; लक्ष , गुंता , लोभ . हरतर्‍हा करोन त्याचे ( शिंद्यांचे ) परिघांतून आपले पेठेंत येऊन राहिलों , त्यांचा इतल्ला आम्हांकडे नाहीं . - ख १० . ५६०६ .
वार्ता ; खबर ; बातमी ( विशेषत : सरकारास दिलेली ). ( क्रि० करणें ; द्णें ; सांगणें ; लिहिणें ). [ अर . इत्तिलाअ = ज्ञान , समज ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP