Dictionaries | References

ईश्र्वर कृपा ज्यावरी, त्याचें शत्रु काय करी

   
Script: Devanagari

ईश्र्वर कृपा ज्यावरी, त्याचें शत्रु काय करी     

ज्याला परमेश्र्वराचे साहाय्य आहे त्याचे शत्रु कोणत्याहि प्रकारे वाकडे करूं शकत नाही. तु०-देव तारी त्याला कोण मारी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP