Dictionaries | References

ईश्र्वर जन्मास घालतो, त्याचे पदरी शेर बांधतो

   
Script: Devanagari

ईश्र्वर जन्मास घालतो, त्याचे पदरी शेर बांधतो     

ईश्र्वर ज्या ज्या प्राण्यांस उत्पन्न करतो त्यांच्या त्यांच्या पोषणाची तजवीज अधीच करून ठेवतो. तु०-दाणे दाणे पर लिखा है खानेवालेका नाम. आधी चारा मग चोंच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP