Dictionaries | References उ उंडणी Script: Devanagari See also: उंडण Meaning Related Words उंडणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. उंडी ; उंडीचें झाड . हें कोंकणांत होतें . याची पानें सुरंगीच्या पानांसारखीं मोठीं , गुळगुळीत , स्वच्छ असून पत्रावळी करतां येण्यासारखीं असतात . फूल पांढरें , सुवासिक असतें . फळें सुपारी एवढीं असून बियांचें तेल जाळावयाच्या उपयोगी पडतें . त्यास उंडेल म्हणतात . हें खरजेवर औषधी आहे . - वगु १ . ६० . [ सं . पुन्नाग . ] स्त्री. किडी ; आळी . उंडणी लंघू न शके भिंतीसी । - एभा ५ . ९३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP