Dictionaries | References उ उंदरा एक बिळी वाट, असतां गिळती झटपट Script: Devanagari Meaning Related Words उंदरा एक बिळी वाट, असतां गिळती झटपट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 राहण्यास एकच बीळ असेल तर उंदीर झटकन् सापडतो. यावरून एकदेशी माणूस फसण्याचा संभव फार असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP