Dictionaries | References

उकिरड्यासारखा वाढणें

   
Script: Devanagari

उकिरड्यासारखा वाढणें     

ज्याप्रमाणें उकिरड्यावरील घाण सारखी वाढत जाते, पण तिचा काही उपयोग नसतो त्याप्रमाणे निरुद्योगी मनुष्य अथवा निरुपयोगी वस्तूंचा साठा वाढत गेला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. यावरून निरर्थक बेसुमार वाढ होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP