Dictionaries | References

उजगरा

   
Script: Devanagari
See also:  उजगारा , उजगिरा

उजगरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ujagarā or ujagirā m C Commonly उजागरा.

उजगरा     

 पु. 
  1. ( प्र . ) उजागरा . जागरण ; निजावयास उशीर . आझूंई उजगरा कितीं । कराल तुम्हीं ॥ - शिशु २२२ . थोडे तुज घरी होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥ - तुगा २९९३ .
  2. ( ल . ) दु : ख ; श्रम ; त्रास ; कंटाळा . आपुला घेवोनिया चारा ॥ मग पेटती महामारा । तेणें होतसे उजगरा । ऋषीश्वरासी । - कथा ४ . १४ . १२५ . सामान्यत : उजागरा पहा .
  3. जागृति , आठवण . ( क्रि० करणें ; देणें . ) [ सं . उत + जागृ , उज्जागरक ; प्रा . उज्जगरय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP