Dictionaries | References

उजू

   
Script: Devanagari
See also:  उजु , उजुं , उजुक , उजूं , उजूबुजू

उजू     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : वजू

उजू     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  नितीन वागपी, चोरी वा कपट करिनासपी   Ex. उजू मनीस भोवमानाक पात्र जाता
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
प्रामाणीक साव निश्कपटी खरो विनयी
Wordnet:
asmগুণী
bdफोथायजाथाव
benসত্
gujપ્રમાણિક
hinईमानदार
kanಪ್ರಾಮಾಣಿಕ
kasایمانٛدار , رُت
marप्रामाणिक
mniꯄꯨꯛꯆꯦꯜ꯭ꯁꯦꯡꯕ
nepनिष्कपट
oriଧାର୍ମିକ
panਇਮਾਨਦਾਰ
sanसत्
telనిజాయితీగల
urdایماندار , سچا , دیانت دار , راست باز , راست کردار
See : साव

उजू     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Again.
ujū f and by redup. उजूबुजू f Respect, regard, deference, consideration. v ठेव or राह or उड g. of o. 2 उजू simply is used in the first sense of उजूर. Ex. कुळाची उजू न करितां रुपये देईन.
Straight or direct; not curved or crooked. 2 fig. Just, right, equitable, fair, honest. Pr. उजू पण इळ्याइतका वांकडा Fair-looking but a thorough rogue. 3 Plain, simple, free from involution, dark allusions &c.--a composition.
Straight on: also rightly, properly, in the right direction, on the proper sidea thing placed or lying. Ex. रथियाउजू पार्थवीर ॥ भिमें लक्षिलें गजभार ॥

उजू     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Straight. Right, honest. Plain.
ad   Straight on, in the right direction.

उजू     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सुलट

उजू     

 स्त्री. उजूर या अर्थी चुकीनें वापरतात . कुळाची उजू न करतां रुपये देईन .
 न. ( नमाजापूर्वीचें ) हस्तपादप्रक्षालन . [ अर . वुजूह = चेहेरे , वझ = चेहरा याचें अव . ]
 स्त्री. आदर ; मान ; मर्यादा ; सन्मान . ( क्रि० ठेवणें ; राहणें ; उडणें ). [ अर . वुझू ]
क्रि.वि.  ( कुण . ) अजून ; पुन्हां ; आणखी ; माकत्यान . उजान पहा . रामा येतो म्हणाला पण उजुक आला नाहीं . [ हिं . अजो ; म . अजून ]
वि.  
०तवाजू  स्त्री. नमाज ; प्रार्थना . तों अब्दुल अल्ली दुराणी जुमा मशिदीस येऊन आपला स्वधर्म उजू - तवाजू करीत होता . - भाब . २७ . ५२ . [ अर . वुझू + तवाझुअ = नम्रता ]
सरळ ; वांकडें नव्हे असें ; समसूत्रानुवर्ती ( रेषा , मार्ग इ . ). तो उजु हातिएरुं । धरो नेणें ॥ - शिशु ८९५ .
नीट ; योग्य ; अनुकूल ; सीधा ( स्वभावाचा ). किंवा जैसें तें चातक । मेघां उजु करितां घोक । - स्वादि १ . २ . ८२ .
०नमाज  पु. प्रार्थना . याजबद्दल पांच वख्त उजूनमाज करुन इलाही नजीक रावसाहेबांचे हकामध्यें दुवा याद करीत आहों . - रा १ . ६३ . [ अर . वुझू + नमाझ = प्रार्थना ]
सरळ ; चांगलें ; सन्मार्गवर्ति . ऋषीश्वरासिं पडलें सांकडें । कीं उजू करितां जाहलें वांकडें । - कथा ६ . ५ . ६९ . स्वैरिणीचें पाऊल उजू म्हणून चुकूनहि पडायचेंच नाहीं . - नि ७८९ .
बरोबर ; प्रमाणशीर ; सरळ येणारें ; योग्य ; यथान्याय . उजु हिशेबाचे जे पैसे ते आम्ही देऊं . - कोरकि २८० .
छक्केपंजे , ध्वन्यर्थ , वक्रोक्ति वगैरे नसलेलें ; सहज ; सोपें ; सुबोध ; सहज समजण्यासारखें ( भाषण , वाक्य , कविता इ० ).
प्रामाणिक ; न्याय ; नि : पक्षपाती . [ सं . ऋजु ; प्रा . उज्जु ; जिप्सी उजो ]
०करणें   बडवून कामाला योग्य करणें ; पेटविणें ( बैल . ) - शअ . समोर ; कडे . तंवं तो धारासिंपे तिरवटें । डोळेआं उजूं ॥ - शिशु ७११ . मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजु ॥ - ज्ञा ६ . २२८ . उभा राहिला जानकी उजू । - कृमुरा १० . १२ . वीर पाहाती आकाश उजु । तों येतां देखिला तेज : पुंजु । जो ब्रह्माचा आत्मजु । नामें विख्यात नारद ॥ - जै ५१ . १५ . - क्रिवि .
सरळपणें ; बरोबर ; नीट रीतीनें .
योग्य बाजूस , दिशेस , मार्गास . रथियाउजू पार्थ वीर । भिमें लक्षिले गजभार ॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP