Dictionaries | References

उणाक

   
Script: Devanagari
See also:  उणाख

उणाक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : किरकोळ

उणाक     

वि.  हलक्या प्रतीचें ; कमी किंमतींचें ; ( हलकें , विटणारें वस्त्र , माल वगैरे ). त्याप्रमाणें उणाख आणि मध्यम शालजोड्या पाहून पाठवून देणें . - पेद १८ . ७२ . - न . हलकें वस्त्र . बाजी नारायण पुरंदरे यांना उणाखीं मिळालीं होतीं . - भात्रै १० . ३ . १२७ . [ उणा + आंख ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP