Dictionaries | References उ उताणा Script: Devanagari Meaning Related Words उताणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 supine; i. e. bankrupt, pauper, wretched, helpless; or to fall or lie sick. 2 To lie empty or unemployed; or to become unserviceable;--used of बुधली-पात्र-भांडें or thing gen. उताणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Supine, not prone.उताणा चालणें Strut; walk with stately steps.उताप्पा पडणें Lie supine; lie sick; lie empty. उताणा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उलथा , चीत , जमिनीला पाठ लागलेला . उताणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective पाठ टेकलेली व तोंड वर असलेला Ex. तो नेहमी उताणा झोपतो MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:सुलट उलथाWordnet:asmচিত bdखांग्रां benসোজা gujચત્તુ hinचित्त kanಮೇಲ್ಮುಖನಾದ kokउदारें malമലര്ന്നു കിടക്കുക mniꯆꯞꯇꯤꯡꯅ nepसिधा oriଚିତପଟାଙ୍ଗ panਚਿੱਤ sanउत्तान tamநேரான telవెల్లకిలా urdچت , پشت کےبل , سینےکےرخ उताणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. वर तोंड केलेला ; उलथा ; पालथा , उपडा याच्या उलट ( चीत मनुष्य , पात्र , पर्ण इ० ).( ल . ) सुस्त ; निरुद्योगी ; ढिला . [ सं . उत्तान ]०चालणें गर्वानें फुगणें ; ताठणें . छाती काढून , प्रौढीनें , आढ्यतेनें चालणें ; ( गो . ) उताणें पेवप . तैसा विद्यावयसा माजे । उताणा चाले ॥ - ज्ञा १३ . ७१५ .०पडणें उताणा होऊन पडणें ; तोंडघशी पडणें ; खालीं येणें . ( श्रीमंत , सावकार इ० नीं दिवाळें काढलें असतां म्हणतात ).दरिद्री होणें ; हीन स्थितीस येणें .आजारी होणें .रिकामें पडणें ; निरुपयोगी होणें ; पालथें पडणें याप्रमाणेंच ( बुदली , पात्र , भांडें इ० ).अपयश पावणें ; पराभूत होणें ; कोणतेंहि काम अंगावर येणें .०पाताणा क्रिवि . खालींवर ; उलथेंपालथें ; पोटावरुन पाठीवर ; गडबडा फिरवून अगदीं चीत . ( क्रि० करणें ; पाडणें ; होणें ). [ उताणा द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP