Dictionaries | References

उतारा

   
Script: Devanagari

उतारा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : निछावर

उतारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
are taken.

उतारा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Product. A transcript. Agreement.

उतारा     

ना.  अवतर्ण , उद्धरण , वेचा ;
ना.  इलाज , उपाय ( विषबाधा कमी करण्याच्या संदर्भात );
ना.  ओवाळून टाकणे ( भूतबाधा काढण्यासाठी );
ना.  प्रक्रियोत्तर मिळणारे प्रमाण ( उदा . लोण्याचे तूप );
ना.  नक्कल .

उतारा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अवतरण

उतारा     

 पु. 
 पु. उतरण्याची जागा ; जानोसा . ' जुन्या सरकार वाड्यासमोरील हल्लीं बडोदा बँक असलेल्या वाड्यांत खानदेशच्या मंडळीना उतारा दिला होता .' - सयाजी १ . १५७ .
एखादी क्रिया केल्यानंतर उत्पन्न होणारें फळ , निष्पत्ति , पदार्थ , द्रव्य इ० अखेर परिणाम ; राहिलेलें उत्पन्न . पंधरा शेर लोणी कढविलें त्याचा बारा शेर उतारा आला .
जम ; मेळ , ताळा ( निरनिराळीं मापें वगैरेंचा ).
अंगावरुन ओवाळून काढलेला पदार्थ ( भूतबाधा निवारणार्थ ) व ती क्रिया . ज्या महदभुत संचरलें अंगीं । त्यासि पंचाक्षरी नसे जगीं । भगवंत भेटी वांचून वेगीं । उतारा त्यासी असेचिना ॥ - जै ८१ . ५८ . त्वरित उतारे करुन देती लोह उडीद डोंबाला । - ऐपो ३०७ . ( क्रि० करणें ).
विष वगैरेवरील औषधें , उपाय , इलाज ; रोगउपशम .
एखादा उखाणा , कोडें यांचें उत्तर , किल्ली .
रचना , धाटी व सदृश शब्द असलेले परंतु विरुध्द अर्थी श्लोक , पद्य वगैरे ; किंवा समानार्थक परंतु भिन्न शब्द व रचना असलेलें पद्य .
नक्कल ; प्रत ; प्रतिमा ; उतरुन घेतलेला ग्रंथाचा किंवा भाषणाचा भाग . ( क्रि० करणें ).
तरीचें भाडें
नदी वगैरेंतून पार जाण्याजोगा रस्ता . उतार अर्थ १ पहा .
पाणउतारा याचा संक्षेप ; अपमान ; अप्रतिष्ठा , मानहानि .
अंगावरुन काढून टाकलेलीं वस्त्रें ; जीर्ण वस्त्रें ; अगर सन्मानाकरितां अंगारुन काढून दिलेलीं वस्त्रें .
झाडावरील फळें उतरण्याकरितां द्यावयाची मजुरी ; उतरणावळ .
हुंडी वगैरे कागदपत्रांची नक्कल उतरुन घ्यावयाची वही .
बडतर्फी . उतार पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP