Dictionaries | References

उतूं गेले दुधाला, हात लावी कपाळाला

   
Script: Devanagari

उतूं गेले दुधाला, हात लावी कपाळाला     

दूध उतू गेल्यावर त्याबद्दल खंत बाळगून काय उपयोग? नशीबास दोष देऊन गप्प बसावे. एखादी गोष्ट सुधारतां न येण्यासारखी बिघडली तर तिचा नाद सोडून द्यावा. तीबद्दल खंत करीत बसण्यात काय अर्थ? तु०- Why worry over split milk.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP