Dictionaries | References उ उथळें Script: Devanagari See also: उथळा , उथळी , उथाळा , उथाळी , उथाळें Meaning Related Words उथळें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 uthaḷē or ṃuthāḷēṃ n The socket of the foot of a post. 2 The piece which is inserted betwixt the top of a post and the पिढें. उथळें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्रीन .खांबाच्या वर व खालीं बसविण्याकरितां तयार केलेला चौकोनी लहान व उंच दगड किंवा लांकूड ; खांबाचा तळखडा , बैठक . टेबलांत बसविलेल्या उभ्या फिरत्या दांड्याच्या खालच्या बाजूस टोंक असून तें उथळयांत फिरतें . - पदार्थवर्णन १ . ४३ .( बांधकाम ) दगडी किंवा कांकरीटचा चाफा . [ उत्तल किंवा उत्स्थल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP