Dictionaries | References उ उद्वृत्तआकाशचारी Script: Devanagari See also: उद्वृत्त , उद्वृत्तकरण , उद्वृत्तशंकु , उद्वृत्तसंयुत हस्त Meaning Related Words उद्वृत्तआकाशचारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( नृत्य ) पाय अंचित करुन दुसर्या पायांत अडकवून घेऊन मग मांडीला टांच लागेल अशा प्रकारें दुसर्या मांडीला त्या पायानें विळखा घालणें , अशा स्थितींत शरीर वर उचलून वरच्यावर गिरकी मारणें व तो पाय खालीं टेकणें ( म्हणजे दुसरा पाय गिरकी घेतांना फिरेल ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP