Dictionaries | References उ उधविणें Script: Devanagari See also: उधवणें Meaning Related Words उधविणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 after using. उधविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. उसळणें ; वर येणें , जाणें , होणें , करणें . नेदिजेचि संसृती । माथां उध । - ज्ञा १४ . ४९ . नातरी वडवानलु सांदुकला । प्रलयवातें पोखला । सागर शोषूनि उधवला । अंबरासी ॥ - ज्ञा १ . ९० . - एभा ५ . ३०६ .वाढणें . मग तो न सांवरे जैसा उधवला । - ज्ञा ३ . २०४ .उदभवणें . तैसिया सर्वांगीं उधवती अणिया । रोमांचिया । - ज्ञा ६ . २६४ .वर जाणें ; उठणें ; पसरणें . सांगे भुवनत्रया काजळी । जे गगनामाजि उधवली । - ज्ञा ४ . १७६ .उभें करणें ; उचलून ठेवणें ( जातण , पाटी इ० ); नीट ठेवणें . [ सं . उद + धू - धव ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP