Dictionaries | References उ उपदेश येतो देतां, आचरण दुजे हातां Script: Devanagari Meaning Related Words उपदेश येतो देतां, आचरण दुजे हातां मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या मनुष्यास चांगले वाईट कसे वागावे ते सांगता येते पण प्रत्यक्ष वागणूक करणें हे त्याच्या हातांत असते. तेव्हा आपण दिलेला सल्ला उपयोगात आणणें त्याच्या मर्जीवर अवलंबून असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP